Online Live Course | 10 Days | 5.30 AM

10X Life Manifestation

10 Days That Can Transform Your Energy, Improve Your Health, Strengthen Your Relationships, and Unlock Greater Money & Career Success

Days
10 days 
assetcalendar_month
Time
5.30 AM Daily
access_time
Online
Live Webinar
online_prediction
Price
₹6,000 incl. GST
currency_rupee
asset
asset
तुमची सध्याची परिस्थिती

तुम्ही खूप मेहनत करता, पण result दिसत नाही?

कधी असं वाटतं का की:

कितीही कमवा, तरी पैशांची चिंता संपत नाही?

asset

Health कडे लक्ष द्यायचं ठरवता पण consistency राहत नाही?

asset

Financial आणि career stress सतत मनात चालू असतो?

asset

Financial आणि career stress सतत मनात चालू असतो?

asset
सकाळी उठल्यावर दिवसभरासाठी उत्साह वाटत नाही?asset

Talent आणि मेहनत असूनही recognition मिळत नाही?

asset

झोप पूर्ण झाली तरी fresh वाटत नाही?

asset
Talent आणि मेहनत असूनही recognition मिळत नाही?asset

मेहनत खूप करता, पण अपेक्षित उत्पन्न वाढत नाही?

asset

मग ही फक्त Health, Relationships, Money किंवा Career ची समस्या नाही.

ही तुमच्या Mindset, Energy आणि Inner Belief System ची समस्या असू शकते.

10X Life Manifestation

हे तुमचं Solution आहे!

जे तुमच्या आयुष्यात घेऊन येईल:

asset

Positive Mindset

asset

Career Growth & Success

asset

Stronger & Healthier Relationships

asset

Financial Abundance & Money Mindset

asset

Emotional Balance & Inner Peace

asset

Better Health & Overall Well-Being

Join 10X Life Manifestation Today
Why This Program

Mindset बदला, कि आयुष्य बदलतं

खूप लोक चांगले relationships, healthy life, career growth आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहतात. पण mindset आणि inner programming बदलल्याशिवाय real change घडत नाही.

अनेकदा नात्यांमधले तणाव, मनातील राग, भूतकाळातील अनुभव, stress, negative thinking, पैशांबद्दलचे limiting beliefs आणि career मधील self-doubt आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत.
तुमचे hidden blocks:
Limiting Beliefs
Emotional Blocks & Fears- Energy
Deep-seated Hurt & Resentment
- Misaligned Energy

- Subconscious Patterns

हा program तुम्हाला हे hidden blocks ओळखून त्यांच्यावर काम करायला मदत करेल.

Manifestation म्हणजे magic नाही.

ती तुमच्या thoughts, energy आणि actions ची power आहे.

— Madhuri Bondre, Life Coach & Transformation Mentor

Join 10X Life Manifestation Today
What Happens Inside

या 10 दिवसांमध्ये तुम्ही experience कराल

asset

Live Morning Sessions

दररोज सकाळची सुरुवात positive energy, emotional clarity, peaceful mindset आणि career & financial success साठी योग्य mindset तयार करण्यासाठी live guided sessions.

asset

Mindset Rewiring

Relationships, Health, Money आणि Career बद्दल मनात बसलेले limiting beliefs ओळखून त्यांना बदलण्यासाठी.

asset

Manifestation Practices

Healthy relationships, better health, career growth, financial abundance, emotional well-being आणि happier life attract करण्यासाठी सोप्या आणि प्रभावी techniques.

asset

Guided Meditation

मन शांत करण्यासाठी, emotional healing, career focus, financial clarity आणि inner balance निर्माण करण्यासाठी.

asset

EFT & Ho'oponopono Healing

जुन्या emotional blocks, hurt, guilt, resentment, money blocks, career fears आणि negativity release करण्यासाठी.

asset

Visualization & Subconscious Reprogramming

Health, happiness, loving relationships, career success आणि financial abundance साठी subconscious mind ला reprogram करण्यासाठी.

asset

Guided Activities

दररोजच्या practical activities ज्यामुळे Health, Relationships, Money आणि Career मध्ये शिकलेलं लगेच apply करता येईल.

asset

Energy & Emotional Release Work

Stress, fear, emotional baggage, career anxiety आणि financial worries सोडून confidence, peace, positivity आणि success कडे वाटचाल करण्यासाठी.

asset

Consistency & Accountability

10 दिवस सतत स्वतःवर काम करून healthier habits, positive mindset, career discipline आणि financial growth mindset तयार करण्यासाठी.

Program Details 

सर्व माहिती एका नजरेत 

asset
Duration10 Days 
asset

Timing

5:30 AM – 6:30 AM

asset

Mode

Online Live Sessions 

asset

Fees 

₹6,000 (including GST) 

Who Can Join? 

हा course beginners, working professionals, business owners आणि students — सर्वांसाठी design केलेला आहे. फक्त open mind आणि notebook असला तरी पुरे.Join 10X Life Manifestation Today
asset

Your Mentor  

Transform Your Life With Madhuri Bondre

Madhuri Bondre is a Life Coach and Transformation Mentor, ज्यांनी शेकडो लोकांना स्वतःवरचे doubts दूर करायला आणि money mindset सुधारायला मदत केली आहे. त्या mindset coaching आणि manifestation वापरून real change घडवतात आणि स्वतः ते जगतात.  

4000+

Lives
Transformed
asset

Money Mindset
Expert

asset

Practical Manifestation Guide

Reviews  

FAQ

Still Not Sure आम्ही उत्तर देतो

या 10-Day Life Manifestation Course मध्ये काय शिकायला मिळेल?

तुम्ही Ho’oponopono®, EFT, Money Mantras आणि scientifically proven manifestation techniques शिकाल, ज्यामुळे money, career growth, success आणि happiness attract करण्यात मदत होईल.

Prior experience शिवाय मी हा course join करू शकतो का?

नक्कीच! हा course beginners, working professionals, business owners आणि students अशा सर्वांसाठी design केलेला आहे. 

Course साठी काय तयारी करावी लागेल?

फक्त open mind, notebook आणि शिकण्याची तयारी. बाकी सर्व गोष्टी आम्ही step-by-step guide करू. 

मी एखादं session miss केल्यास काय?

काळजी करू नका! तुम्हाला सर्व sessions च्या lifetime recordings मिळतील, त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार पुन्हा पाहू शकता. 

हा course कोणत्या goals साठी उपयोगी ठरेल?

Health, stronger relationships, confidence building, better opportunities and inner peace यांसारख्या goals साठी या techniques उपयुक्त ठरतील.

Course किती वेळेचा असेल आणि timings काय आहेत?

हा 10 दिवसांचा live online course आहे. Sessions रोज सकाळी 5:30 AM ते 6:30 AM होतील. 

Fee किती आहे? Discount आहे का?

Complete 10-Day Course फक्त ₹6,000/- (including GST) मध्ये उपलब्ध आहे. यासोबत bonus recordings आणि lifetime access देखील मिळेल. 

हा course इतरांपेक्षा खास का आहे?

कारण हा course फक्त theory शिकवत नाही. हा practical, scientific आणि result-oriented approach वर आधारित आहे, जो money mindset, career growth आणि personal transformation वर एकाच वेळी काम करतो. 

फक्त जगायचं नाही, आता आनंद, प्रेम आणि well-being attract करण्याची वेळ आली आहे. 

तुमचा पुढचा chapter इथून सुरू होऊ शकतो.

6,000 incl. GST
Join 10X Life Manifestation Today

Limited seats available · Online Live · Madhuri Bondre    

©2026 Madhuri Bondre · 10X Life Manifestation · All Rights Reserved | *Terms and conditions apply | No Refund