Online Live Course

Emotional Freedom Technique

स्वतःचे आणि इतरांचे भावनिक उपचार शिका
तुम्ही स्वतःला आणि इतरांना भावनिक वेदनांपासून मुक्त करून आनंदी, शांत आणि संतुलित जीवन जगायला शिकाल.

Course
Certification Course
assetcalendar_month
Language
Marathi
access_time
Access
2 Years
online_prediction
Price
₹30,000
currency_rupee

🏆 Trusted by 8,000+ Students Across India | Beginners Welcome

asset
तुमची सध्याची परिस्थिती

तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूचे लोक Emotional Challenges अनुभवत आहात का?

कधी असं वाटतं का की:

सतत Stress आणि Anxiety जाणवते?

asset

भीती आणि Overthinking मुळे पुढे जाणं कठीण होतं?

asset

जुन्या Emotional Pain मधून बाहेर पडता येत नाही?

asset
नात्यांमध्ये सतत तणाव जाणवतो?asset
स्वतःला शांत आणि संतुलित ठेवणं कठीण जातं?asset
काही Emotional Patterns वारंवार आयुष्यात दिसतात?asset

मग कदाचित फक्त परिस्थिती बदलण्याची नाही,
तर तुमच्या भावनांवर काम करण्याची गरज आहे.

EFT Certification Course

ही तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात ठरू शकते!

EFT म्हणजे काय?

Emotional Freedom Technique ची मूलभूत माहिती आणि तिचा उपयोग समजून घ्या.

Tapping Points चे संपूर्ण ज्ञान

EFT मधील महत्त्वाचे Tapping Points आणि त्यांचा योग्य वापर शिका.

Stress, Anxiety आणि Fear Release

भावनिक तणाव आणि भीतीवर काम करण्यासाठी EFT Techniques शिका.

Emotional Healing Techniques

जुन्या भावनिक वेदना आणि Emotional Patterns वर काम करण्याच्या प्रक्रिया समजून घ्या.

Pain Relief EFT

Pain आणि discomfort सोबत काम करण्यासाठी EFT चा उपयोग कसा करावा ते शिका.

Money & Success EFT

Money आणि Success संबंधित beliefs आणि emotional blocks वर काम करण्याच्या EFT techniques समजून घ्या.

Relationship Healing

Relationships मधील emotional patterns आणि challenges वर EFT चा उपयोग कसा करावा ते शिका.

Self Healing आणि Client Sessions

स्वतःवर EFT techniques वापरून self-work करण्यासोबतच, इतरांसोबत EFT sessions घेण्याची process आणि practical approach शिका.

Live Practice + Certification

Live practice द्वारे तुमचे learning अधिक मजबूत करा आणि Certification मिळवा.
Who Can Join?

ज्यांना आपल्या भावनांवर काम करून सकारात्मक बदल घडवायचा आहे!

  • स्वतःच्या Emotional Well-being वर काम करू इच्छित असाल
  • Stress आणि Emotional Challenges अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायच्या असतील
  • EFT आणि Emotional Healing बद्दल शिकू इच्छित असाल
  • स्वतःसोबत आणि इतरांसोबत EFT techniques वापरण्यास शिकू इच्छित असाल
  • Personal Growth आणि Self-Healing च्या प्रवासात पुढे जायचं असेल
  • Clients सोबत काम करण्यासाठी नवीन skill शिकू इच्छित असाल

Beginners देखील या Course मध्ये सहभागी होऊ शकतात.

स्वतःवर काम करा आणि इतरांना मार्गदर्शन करण्याची कला शिका.

अनेकदा आपल्या मनात साचलेला Stress, Fear, Emotional Pain आणि जुन्या अनुभवांचा परिणाम आपल्या विचारांवर, नात्यांवर आणि दैनंदिन आयुष्यावर होत असतो. 

EFT म्हणजे स्वतःच्या भावनांना समजून घेण्यासाठी आणि त्यावर काम करण्यासाठी वापरली जाणारी एक प्रभावी technique. या Course मध्ये तुम्हाला EFT ची माहिती फक्त theory स्वरूपात नाही, तर practical learning आणि guided practice द्वारे समजून घेता येईल.

Enroll Now – ₹30,000/-
asset

Your Mentor  

Learn EFT With
Madhuri Bondre

Madhuri Bondre या Life Coach आणि Transformation Mentor आहेत. त्या Mindset, Manifestation, Emotional Healing आणि Personal Transformation या क्षेत्रात हजारो लोकांना मार्गदर्शन करत आहेत. या Certification Course मध्ये तुम्हाला EFT समजून घेण्यासोबत त्याचा practical application, self-work आणि guided practice अनुभवता येईल.

8000+

Students
asset
Emotional
Healing
asset

Practical
Learning

FAQ

Still Not Sure आम्ही उत्तर देतो

EFT Certification Course म्हणजे काय?

हा एक learning-based Certification Course आहे ज्यामध्ये तुम्ही Emotional Freedom Technique, Tapping Points आणि विविध emotional challenges वर EFT techniques कशा वापरायच्या हे शिकाल.

हा Course Beginners साठी आहे का

हो. Beginners देखील या Course मध्ये सहभागी होऊ शकतात.

या Course मध्ये काय शिकायला मिळेल?

EFT, Tapping Points, Stress, Anxiety आणि Fear Release techniques, Emotional Healing, Money & Success EFT, Relationship Healing, Self Healing आणि Client Sessions याबद्दल learning मिळेल.

मला Live Practice मिळेल का?

हो. Course मध्ये Live Practice चा समावेश आहे.

Certification मिळेल का?

हो. Course Completion नंतर Certification दिले जाईल.

Course Fee किती आहे?

या EFT Certification Course ची Fee ₹30,000/- आहे.

Program Details 

सर्व माहिती एका नजरेत 

asset
Duration10 Days 
asset

Timing

5:30 AM – 6:30 AM

asset

Mode

Online Live Sessions 

asset

Fees 

₹6,000 (including GST) 

Who Can Join? 

हा course beginners, working professionals, business owners आणि students — सर्वांसाठी design केलेला आहे. फक्त open mind आणि notebook असला तरी पुरे.Join 10X Life Manifestation Today

Reviews  

EFT Testimonial 1
EFT Testimonial 3
EFT Testimonial 2
EFT Testimonial 14
EFT Testimonial 13
EFT Testimonial 12
EFT Testimonial 11
EFT Testimonial 10
EFT Testimonial 9
EFT Testimonial 8
EFT Testimonial 7
EFT Testimonial 6
EFT Testimonial 5

आता तुमच्या Emotional Healing Journey ची सुरुवात करा.

EFT शिका. स्वतःवर काम करा. नवीन शक्यता उघडा.
30,000 incl. GST
ENROLL NOW – ₹30,000/-

Limited seats available · Online Live · Madhuri Bondre · For More Details: 9226872172    

©2026 Madhuri Bondre · EFT Certification Course · All Rights Reserved | *Terms and conditions apply | No Refund