Online Live Course

स्वतःला Heal करा आणि इतरांच्या Healing Journey ला एक नवीन दिशा द्या.

Ho'oponopono ही एक powerful Hawaiian healing practice आहे जी Forgiveness, Letting Go आणि Inner Peace यावर आधारित आहे. या Complete Ho'oponopono Certification Course मध्ये तुम्ही Basic पासून Advanced Ho'oponopono Techniques, Emotional Healing, EFT, Letting Go आणि Remote Healing याबद्दल Step-by-Step शिकाल. स्वतःच्या Healing Journey पासून इतरांना guide करण्यापर्यंतचा हा एक transformative learning experience आहे.

Course
Certification Course
assetcalendar_month
Language
Marathi
access_time
Access
2 Years
online_prediction
Price
₹20,000
currency_rupee

🏆 Trusted by 9,000+ Students Across India

asset
हा Course तुमच्यासाठी आहे जर...

Is This Course For You ?

तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात अधिक Peace, Positivity आणि Emotional Balance हवा असेल.

asset

तुम्हाला Ho'oponopono चा Basic ते Advanced प्रवास शिकायचा असेल.

asset

तुमच्या आयुष्यातील Emotional Blocks आणि Limiting Patterns वर काम करायचं असेल.

asset
तुम्हाला Healer, Coach किंवा Practitioner म्हणून पुढे जाण्याची इच्छा असेल.asset

तुम्हाला स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी Healing Techniques शिकायच्या असतील.

asset
तुम्ही स्वतःच्या Personal Growth आणि Transformation साठी एक नवीन Practice शिकू इच्छित असाल.asset

No Prior Experience Required.

Beginner असाल तरी हा Course तुमच्यासाठी आहे.

What You'll Learm

या Course मध्ये तुम्ही काय शिकाल? 

asset

Basic Ho'oponopono

Ho'oponopono चे Fundamentals समजून घ्या आणि ही Practice तुमच्या Daily Life मध्ये कशी आणायची ते शिका.

asset

Walking & Talking Ho'oponopono

तुमच्या रोजच्या जीवनातील विविध परिस्थितींमध्ये Ho'oponopono कसं Practice करायचं ते शिका.

asset

Advance Ho'oponopono 

Ho'oponopono च्या Advanced Techniques आणि deeper practices समजून घ्या.

asset

Letting Go Technique

Emotional Blocks, Resistance आणि जुन्या Patterns वर काम करण्यासाठी Letting Go Techniques शिका.

asset

EFT – Emotional Freedom Technique

Emotional Wellbeing साठी EFT आणि Energy Tapping ची मूलभूत पद्धत समजून घ्या.

asset

Emotional Healing

तुमच्या Emotions आणि Feelings वर अधिक Awareness आणि Understanding ने काम करायला शिका.

asset

Healing Method for Children

मुलांच्या Emotional Wellbeing साठी उपयुक्त Healing Practices जाणून घ्या.

asset

Remote Healing

Distance वरून Healing Practices कशा वापरायच्या याबद्दल जाणून घ्या.

Course Includes

या Course मध्ये तुम्हाला काय मिळेल?

asset

Complete Recorded Sessions

तुमच्या सोयीनुसार शिका आणि Sessions पुन्हा पुन्हा सहज पाहा.
asset

Practical Exercises

शिकलेल्या Techniques चा प्रत्यक्ष सराव करण्यासाठी Practical Exercises आणि Healing Scripts.
asset

2 Years Access

Course Content साठी तुम्हाला 2 Years Access मिळेल.
asset

PDFs & Reference Materials

Learning साठी आवश्यक PDFs आणि Reference Materials. तुमच्या सोयीनुसार शिका.
asset

Certification

Course Successfully Complete केल्यानंतर Ho'oponopono Practitioner Certificate.
Start Learning Today – ₹20,000/-
After This Course

हा Course केल्यानंतर तुम्ही:

- Ho'oponopono च्या Basic आणि Advanced Techniques समजून घेऊ शकता. 
- तुमच्या स्वतःच्या Healing आणि Personal Growth Journey वर काम करू शकता. 
- Ho'oponopono ला तुमच्या Daily Life मध्ये integrate करू शकता. 
- Emotional Healing साठी शिकलेल्या Practices चा वापर करू शकता. 
- तुमच्या कुटुंबातील आणि जवळच्या व्यक्तींना त्यांच्या Emotional Wellbeing Journey मध्ये support करू शकता.

Healing, Coaching किंवा Personal Transformation च्या क्षेत्रात पुढे जाण्याचा मार्ग Explore करू शकता.

Ho'oponopono Practitioner Certification

Learn. Practice. Get Certified.

 या Course च्या Successful Completion नंतर तुम्हाला Energy and Vibrations LLP कडून Ho'oponopono Practitioner Certificate मिळेल. तुमच्या Learning ला एक formal recognition मिळवून देण्यासाठी ही Certification तुमच्या Ho'oponopono learning journey मधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्वतः शिका. Practice करा. तुमच्या Journey ला पुढे न्या.

Enroll Now – ₹20,000/-
asset

Your Mentor  

Life Coach & Transformation Mentor With Madhuri Bondre

Mindset, Manifestation, Emotional Healing आणि Personal Transformation या क्षेत्रात हजारो लोकांना मार्गदर्शन करणाऱ्या Madhuri Bondre यांच्या मार्गदर्शनाखाली हा Course तयार करण्यात आला आहे. Practical Coaching आणि Spiritual Wisdom यांचा प्रभावी संगम त्यांच्या Coaching ची खासियत आहे.

9000+

Students
asset
Healing & Transformation
asset

Practical
Guidance

FAQ

Still Not Sure आम्ही उत्तर देतो

हा Course कोणासाठी आहे?

Ho'oponopono शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हा Course आहे — Beginners, Homemakers, Working Professionals, Entrepreneurs, Coaches, Healers आणि Personal Growth वर काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी.

मला आधीपासून Ho'oponopono माहित असणं आवश्यक आहे का?

नाही. No Prior Experience Required. Course Basic पासून सुरू होतो.

Course कोणत्या भाषेत आहे?

Course Marathi भाषेत आहे.

Course किती काळासाठी Access करता येईल?

तुम्हाला 2 Years Access मिळेल.फक्त open mind, notebook आणि शिकण्याची तयारी. बाकी सर्व गोष्टी आम्ही step-by-step guide करू. 

Course Online आहे का?

हो. Course मध्ये Complete Recorded Sessions उपलब्ध आहेत.

मला Certificate मिळेल का?

हो. Course Successfully Complete केल्यानंतर तुम्हाला Ho'oponopono Practitioner Certificate मिळेल.

Course ची Fee किती आहे?

₹20,000/-

Program Details 

सर्व माहिती एका नजरेत 

asset
Duration10 Days 
asset

Timing

5:30 AM – 6:30 AM

asset

Mode

Online Live Sessions 

asset

Fees 

₹6,000 (including GST) 

Who Can Join? 

हा course beginners, working professionals, business owners आणि students — सर्वांसाठी design केलेला आहे. फक्त open mind आणि notebook असला तरी पुरे.Join 10X Life Manifestation Today

Reviews  

Testimonial 10
Testimonial 1
Testimonial 2
Testimonial 3
Testimonial 4
Testimonial 5
Testimonial 6
Testimonial 7
Testimonial 8
Testimonial 9

तुमच्या Healing Journey ची सुरुवात आजच करा.

Ho'oponopono शिका. स्वतःवर काम करा. नवीन possibilities साठी स्वतःला तयार करा.
20,000 incl. GST
ENROLL NOW – ₹20,000/-

Limited seats available · Online Live · Madhuri Bondre    

©2026 Madhuri Bondre · Ho'oponopono Certification Course · All Rights Reserved | *Terms and conditions apply | No Refund